ll जय शिवराय ll

आसेतु हिमाचल संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली .

त्यावेळी त्याने आपली डायरीत लिहिले कि कि मी हा सारा मुलुख फिरलोय,

एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ?

आमची ती योग्यता कधीच नव्हती …कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा ..

कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले …

छत्रपति शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते .

हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते…

******** असा आपला राजा …पसरु दे सर्वदूर शिवनावाचा जयजयकार ********

ll जय शिवराय ll
====================================BY Malhari Khalate

मराठी साहित्य संमेलन

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

पोस्टचे नॅव्हिगेशन

यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com.