तुझ्याविना तहानलेला

असला सागर पुढ्यात माझ्या 
तुझ्याविना तहानलेला राहील,
अमावास्येच्या दिवशीही सखे 
चंद्र तुझ्या डोळ्यांत पाहील…!!

तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).

 

 

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Join :  मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा.

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

Categories: कविता संग्रह | 3 प्रतिक्रिया

पोस्टचे नॅव्हिगेशन

3 thoughts on “तुझ्याविना तहानलेला

  1. Ekdum jhakaas
    Marathi manacha nakasha..,

  2. Marathi manacha nakasha…
    MARATHI MANACH VYASPITH…

  3. गणेश आव्हाड

    मी मराठी……….,

यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com.