Posts Tagged With: मराठी

मराठीसाठी धरू रक्ताची धार

मराठीसाठी धरू रक्ताची धार
तडपती वीज
कोसळत्या धारा
ह्रिदयात वसतो
राजांचा चेहरा

मावळच खोर
कराडच वार
मराठीसाठी धरू
रक्ताची धार

निरेचे पाणी
कृष्णेचा घाट
भेटल्यावर दाउ
मर्दानी थाट
-आशिष
Advertisements
Categories: कविता संग्रह | टॅग्स: , , | यावर आपले मत नोंदवा

Create a free website or blog at WordPress.com.

%d bloggers like this: