Posts Tagged With: हास्य विनोद
गुरुजी
गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले तीन किती ? मक्या- गुरुजी, आठ ..! गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..?… . . . . . . . . . . . . मक्या – बाकी….मजेत….!!!
‘सेटिंग’
एके दिवशी काय झाहले…. बोंबील म्हणाला सुरमाईला- आय लव्ह यू, मी तुझ्यासाठी ‘वेटिंग’ आहे!! सुरमई म्हणाली बोंबलाला- . . . . . . . . . . . . . सॉरी, माझी बांगड्याबरोबर ‘सेटिंग’ आहे!!
झम्प्या
झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता? मुलगी : एम. जी. रोड झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!
एक बाई
एक बाई देवाघरी गेल्या. घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली. तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली. थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्यांना सांगू लागला,” बघुन चाला [...]


ताज्या प्रतिक्रिया