Posts Tagged With: शत जन्म

जीवेम शरद:शतम

जीवेम शरद:शतम या सृष्टीचे वैभव माझ्या, डोळ्यांनी मी बघावे मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे हिरव्या अजुनही दिशा दाही भरल्या सुगीची देती ग्वाही या सुंदर सुबत्तेसाठी, मी शत जन्म त्यागावे मज वाटे मी या जन्मी, शंभर शरद जगावे मोर अजुन दावी पदलालीत्य पाखरांचे अजुनाही हवेत चित्त चराचरांनी सृष्टीचे हे, सौंदर्य असे भोगावे मज [...]

Categories: कविता संग्रह | Tags: , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.