Posts Tagged With: वीज

मराठीसाठी धरू रक्ताची धार

मराठीसाठी धरू रक्ताची धार तडपती वीज कोसळत्या धारा ह्रिदयात वसतो राजांचा चेहरा मावळच खोर कराडच वार मराठीसाठी धरू रक्ताची धार निरेचे पाणी कृष्णेचा घाट भेटल्यावर दाउ मर्दानी थाट -आशिष

Categories: कविता संग्रह | Tags: , , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.