Posts Tagged With: वात्रटिका

ऎतिहासिक चुका

ऎतिहासिक चुका हा मामलाच जसा काय सवती-सवतीचा आहे ? पुन्हा एकदा वादात इतिहास चौथीचा आहे. कुणी काही घुसडतात, कुणी काही वगळीत आहेत ! त्यांच्या पदरी काय पडणार ? जे कोळसे उगळीत आहेत !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Categories: कविता संग्रह | Tags: , , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.