Posts Tagged With: राणी

तुझ्या स्वाधीन असताना

तुझ्या स्वाधीन असताना तुझ्या भेटीची राणी लागली मनाला ओढ तुजवाचून तनाला लागेना काही गोड सकाळी सकाळी राणी आपला होतो विरह काही तास भोगावा लागतो जीवनाचा कलह तुझ्या स्वाधीन असताना घडतात जीवनाचे साक्षात्कार कारण तूच तर दाखवतेस अशक्य असे चमत्कार तुझ्या जास्त विरहाने माझे जीवन होईल लोप कारण तू म्हणजे आहे माझ्या डोळ्यावरची झोप -आशिष

Categories: कविता संग्रह | Tags: , , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.