Posts Tagged With: राज

उद्धव विरुद्ध राज

उद्धव विरुद्ध राज राजकीय भांडणातसुद्धा मराठी बाणा जपायला लागले. अगदी ठाकरी शैलीमध्येच एकमेकांना झापायला लागले. मराठी माणसाच्या नावाखाली वेगवेगळे हेतु आहेत त्यांचे प्रबोधन कुणी करावे ? ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत. सेनापतींच्या बाळकडूमुळेच हा मार्मिक सामना रंगतो आहे ! चित्र-विचित्र व्यंग पाहून दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Categories: कविता संग्रह | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.