Posts Tagged With: मी स्वप्नात देवाला विचारले तुझे माझे नाते माझीच आहेस तू ओल्या केसांना
मी स्वप्नात देवाला विचारले
एकदा मी स्वप्नात देवाला विचारले………“तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???” देव म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…..” … … … मी म्हणालो “याचा अर्थ मी तुला आवडत नाही???” देव म्हणाला, “तस नाही रे! तु पण मला खुप आवडतोस!” मी म्हणालो, “मग मी या पृथ्वीवर अजुन कसा [...]
तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गातेएकांतपणी ही माझ्या साथ तु येतेकळत न कळत गीत तयार होतेयोगा योग म्हण नाही तर अंधश्रधापण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?आधीच ठरले होते तुझे माझे नातेम्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गातेटाळतो मी , जाळतो मी, तरी हीमनापुढे कित्येकदा हारतो मीस्वप्नात ही तुझाच वावरझोपेत ही मुखी नाव तुझेच येतेआधीच [...]
का रे प्रेमात पडलास का ?
ती वेडी विचारते मला………………..का रे प्रेमात पडलास का ?………..कसे सांगू तिला ….जेव्हापासून पाहिलंय तुला …………….चैन नाही एक पल मला …………..ती वेडी विचारते मला …………..काय रे नाव संग न ?………………..कसे सांगू तिला …………………त्तुझेच नाव सांगायचं मला …………….ती वेडी विचारते मला ……………………खूप आवडते का रे ती तुला ?………….कसे सांगू tila……………तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला ……………….म्हणूनच रोज हेच [...]
माझीच आहेस तू
प्रेम कधी नाही विचारतकि,”कोण आहेस तू ?”………… ते फक्त म्हणते कि , “माझीच आहेस तू!!” प्रेम कधी नाही विचारत कि,” कुठून आहेस तू ?” ………. ते फक्त म्हणते कि ,” माझ्याच हृदयात राहतेस तू !!” प्रेम कधी नाही विचारत कि, ” काय करतेस तू ?” ……….. ते फक्त म्हणते कि .”माझ्या हृदयाचीस्पंदने चालवतेस तू !!” [...]
त्या ओल्या केसांना
आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशीलत्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला …!!! तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशीलतुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला … बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,त्यात ते अत्तर लावून अजून भर [...]


ताज्या प्रतिक्रिया