Posts Tagged With: नवीन फ़ॅशन

चार पर्याय

००-० चार पर्याय ०-०० एक करोड्चा सवाल दस करोड्चा झाला आणि आमची छपरंसुध्दा फ़ाड्ली गेली प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय देण्याची नवीन फ़ॅशन पाड्ली गेली. आता लहान -लहान पोरंही टि.व्ही.तल्यासारखी वागू लागली ! बापाचे नाव विचारले तरी, चार पर्याय मागू लागली !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Categories: कविता संग्रह | Tags: , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.