Posts Tagged With: देश

पाकिस्तानचे भविष्य़

पाकिस्तानचे भविष्य़ विश्वास,शांतता,माणुसकीची तिथे दाणादाण होत आहे पाकिस्तान पाकिस्तान राहिला नाही त्याचे अतिरेकिस्तान होत आहे. त्यांनी त्यांचा घात केला त्यात अतिरेक्यांचा काय दोष होता? इतिहासात एकच ओळ असेल इथे पाकिस्तान नावाचा देश होता! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Categories: कविता संग्रह | Tags: , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.