Posts Tagged With: तुझं

तुझं आभाळाच देणं

तुझं आभाळाच देणं तुझं आभाळाच देणं नाही मला भावलं ऊरी मी जपलं मुकेपणी !! मुकेपणा होत्या माझ्या वियोगाच्या दाट कडा शिम्पला मी पांढरा सडां आयुष्याचा !! आयुष्यात दूर गेल्या काळोखाच्या दाट खुणा समजाऊ कसे वेड्या मना स्तब्धपणा ll -oceanheal

Categories: कविता संग्रह | Tags: , , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.