Posts Tagged With: जात

जातीसूत्र

जातीसूत्र जात जन्माला येत नाही जात जन्मानंतर रूजवली जाते. जात जातीय खुणांनी छान सजवली-धजवली जाते. जात गेल्यासारखी वाटते. पण जात काही जात नाही. जात म्हणजे असाध्य रोग उपाय काही ज्ञात नाही. जात जाईल कशी ? जात जातीने पाळली जाते. जात जातीला भेटताच जात जातीवर भाळली जाते. जातीच्या मूळाशी जाती-जातीचे गोत्र असते ! ’ रूजवा आणि [...]

Categories: कविता संग्रह | Tags: , | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.