Posts Tagged With: चारोळी

चारोळी

१. बऱ्याच दिवसांनंतर हॅंगरवरचा कोट काढला कॉलरवर केवढा लांबलचक केस सापडला आठवते आहे, गेल्या हिवाळ्यात घातला होता अंगात!   २. उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहीले किती तरी वेळ फांदी हात हालवत होती निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?   ३. काय ठाउक कुठून घाव घालील अचानक मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त! मरणाचे काय? ते [...]

Categories: चारोळी संग्रह | Tags: | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.