Posts Tagged With: इतिहास

ऑर्कु्टचे वास्तव

ऑर्कु्टचे वास्तव चेहर्‍यावर अनेक चेहरे लावतात लोक येथे. गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे धावतात लोक येथे. कॉपी-पेस्ट्चाच मंत्र इथे जपवला जातो. कुठे न खपलेला माल इथे खपवला जातो. मैत्रीची नातीही इथे तकलादू-बेगडी असतात. आपल्या घराचे दरवाजे कुठे सर्वांसाठी उघडी असतात ? एका वर्षात अनेक वॆळा इथे वाढदिवस साजरे होतात. शुभेच्छा लाटणारांच्यासमोर इथे शुभेच्छुकच लाजरे होतात. नकली नावे,नकली [...]

Categories: कविता संग्रह | Tags: , | यावर आपले मत नोंदवा

ऐतिहासिक धडा

ऐतिहासिक धडा इतिहासात लढाया असतात, आता इतिहासासाठी लढाया आहेत. केवळ शाब्दिक बु्डबुड्यांनी एकमेंकावर चढाया आहेत . जिंकले जरी कुणीही तो विजय क्षणिक ठरला जाईल ! वर्तमानाच्या ह्या लढायात खरा इतिहास हारला जाईल !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Categories: कविता संग्रह | Tags: | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.