Uncategorized

2011 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2011 annual report for this blog. Here’s an excerpt: A New York City subway train holds 1,200 people. This blog was viewed about 4,800 times in 2011. If it were a NYC subway train, it would take about 4 trips to carry that many people. Click here to [...]

Categories: Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

पहिला श्वास

Categories: कविता संग्रह, Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

पुणेरी पाटया ” संस्कृतीचे आक्रमण”मॅकडोनाल्डसवर” झाले तर ?

1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल. 2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये) 3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. 4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे. 5. टि.व्ही. [...]

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | Tags: | 9 प्रतिक्रिया

गुरुजी

गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले तीन किती ? मक्या- गुरुजी, आठ ..! गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..?… . . . . . . . . . . . . मक्या – बाकी….मजेत….!!!

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | Tags: , | १ प्रतिक्रिया

‘सेटिंग’

एके दिवशी काय झाहले…. बोंबील म्हणाला सुरमाईला- आय लव्ह यू, मी तुझ्यासाठी ‘वेटिंग’ आहे!! सुरमई म्हणाली बोंबलाला- . . . . . . . . . . . . . सॉरी, माझी बांगड्याबरोबर ‘सेटिंग’ आहे!!

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | Tags: , | यावर आपले मत नोंदवा

झम्प्या

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता? मुलगी : एम. जी. रोड झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | Tags: , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एटी-केटी

एटी-केटी दहावी-बारावीच्या मुलांच्या कपाळी आता नापासाचा शिक्का बसणार नाही. आषाढीबरोबर कार्तिकीच्या वारीचाही कपाळी बुक्का बसणार नाही. मुलांची वर्षॆ वाया जाऊ नयेत म्हणून ही कल्पना तर भारी आहे ! नाहीतरी पहिली ते दहावीला सध्याही ‘एटी-केटी’ च तर जारी आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi, Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.