Author Archives: ekanomercy
मिठीत यायच तर अशी ये.
मिठीत यायच तर अशी ये…………..मिठीत यायच तर अशी येकी दूजेपणाच भान सुटावं,सुप्त मनाच्या वादल़ातुनफ़क्त श्वासचं रान उठावं, मिठीत यायच तर अशी येकी मनानं मनात विरून जावं,माझ्या श्वासानं जरा थांबूनतुझ्या श्वासात जगुन घ्यावं, मिठीत यायच तर अशी येकी क्षणांनीही स्तब्ध व्हावं, खोल मनाच्या गाभाऱ्यातुनआत्म्यानं मुक्त हुंकारावं …..
Happy Valentines’s Day !
आयुष्यात प्रत्येकाचं कोणावर तरी मन जडतं,‘प्रेम‘ हे असंच अबोलनजरेतून न सांगता घडतं ! “Happy Valentines’s Day !” – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).
एकटाच मागे जळत होतो
तुझ्या भासांच्या मागे एकटाच मी पळत होतो,सर्व दिवे विझून गेले तरीएकटाच मागे जळत होतो…!!! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).
कवि मन
प्रत्येक माणसामध्ये एक कवि मन दडलेलं असतंप्रत्येकाच्या आयुष्यातकाही ना काही घडलेलं असतं !!! – तेजस मोकाशी.
का खंगले अशी मी?
होते तुझ्याचसाठी आधार प्रेम माझेआता तुलाच करते बेजार प्रेम माझे! का खंगले अशी मी? थकले उपाय सारेकळले जरा उशीरा, आजार प्रेम माझे मी लोचनात माझ्या रत्ने भरून आलेतुज वाटले तनाचा बाजार प्रेम माझे म्हटले, विकून व्हावी सरणास सोय माझ्याबाजारभाव म्हणतो, भंगार प्रेम माझे अश्रू पिऊन हसणे शिकले हळूहळू मीदु:खात वेदनेचा शृंगार प्रेम माझे ना पेट [...]
मैत्री म्हणजे
मैत्री म्हणजे, कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंगमैत्री म्हणजे, कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग !!! – तेजस मोकाशी (स्वत: लिखित). ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥Join : मराठी साहित्य संमेलनआवडली तर नक्की शेयर करा. ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
उत्सव तीन रंगाचा
उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला भारत देशाला मनाचा मुजरा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून चालणार नाही प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!!
तुझ्याविना तहानलेला
असला सागर पुढ्यात माझ्या तुझ्याविना तहानलेला राहील,अमावास्येच्या दिवशीही सखे चंद्र तुझ्या डोळ्यांत पाहील…!! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून). ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥Join : मराठी साहित्य संमेलनआवडली तर नक्की शेयर करा. ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
रक्तच मराठी मराठी शिवाय जात लावत नाही
मरणाला घाबरणारे आम्ही नाहीनेहमी मरणच घाबरल हिम्मतीला मराठ्यांच्यासाक्ष आहे त्या सह्याद्रीच्या कड्यांचीजिथे घोट घेतला मराठ्यांनी शत्रूंच्या नरडीचासंतांनी आमच्यावर संस्कार केलेशिवाजी राजांनी आम्हाला हिम्मत दिलीशंभूराजांनी शिकवला स्वाभिमान मराठ्याचाजिजावूंनी पाजले बाळकडू वीरपुत्र घडवण्याचेजीवावर उदार झाले मावळे मराठी मातीसाठीरक्ताचा अभिषेक केला राजांनी स्वराज्यासाठीशूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाहीमराठी आम्ही, रक्तच मराठी मराठीशिवाय जात लावत नाहीवेळ आला तर [...]
नशीब माझं मी शोधतोय
नशीब माझं मी शोधतोय हातावरच्या रेषा पाहून…जीवन प्रकाशमान करतोय अंधाऱ्या झोपडीत राहून…!! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून). ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥join मराठी साहित्य संमेलनआवडली तर नक्की शेयर करा
ते भासच होते सगळे…!
निघालो जरी सोबतपरी रस्तेच अपुले वेगळेजगलो ज्या विश्वात ते भासच होते सगळे…! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून). ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥join मराठी साहित्य संमेलनआवडली तर नक्की शेयर करा
ढग भरल्या आभाळातून
ढग भरल्या आभाळातूनपाउस पडो न पडोत्याना ह्याचे काहीच घेणे देणे नसतेह्यांच्या नळाला पाणी येतेयतेवढेच त्याना पुरे असते … शेतकर्याचे काय झाले ..?शेतमजुरांचे काय झाले …??कसा देशोधडीला लागलायह्याना न काही घेणे देणे असतेदुष्काळी कामासाठीह्यांची सोय होतेयतेवढेच त्यांना पुरे असते कशी पोटासाठी येतात दुष्काळी प्रदेशातूनही अर्धपोटी माणसेकशी हवालदिल होऊन जातातही माणसेही पोरे ,ह्या बायकादुष्काळी कामासाठी दीड दमडीने [...]
परत लहान व्हायचे आहे मला
आईचा कुरवाळणारा स्पर्श,बाबांबरोबर शाळेत जाताना मिळणारा हर्ष..परत लहान व्हायचे आहे मला,आई बाबांच्या प्रेमात नहायचे आहे मला! बहुला-बाहुलीचं लग्न,भातुकलीच्या खेळात तासन्-तास् मग्न..परत लहान व्हायचे आहे मला,आई झोपली असताना खाऊ पळवायचा आहे मला! मामा-मामी च्या रम्या गावी,सगळे लाड पुरविणारे आजोबा-आजी..परत लहान व्हायचे आहे मला,ए राजी , ए हौशी करत बैलगाडीतून चक्कार मारायची आहे मला! धाडसी शिवाजी महाराजांच्या [...]
आयुष्याने किती खोल दुःख द्यावे
कशी आयुष्याची माझ्या गेली उसवत वीणआता जगणे झाले रे किती कठीण कठीण.रोज सुटेल म्हणते माझ्या आयुष्याचा गुंतावात विझेल थोडेसे तेल टाक भगवंतातुला रडवून वाटे कसे भूषण भूषण.किती सहन करावे किती कडू घोट प्यावेएखाद्याला आयुष्याने किती खोल दुःख द्यावेअसे जगणे नको रे बरे मरण मरण.आता समुद्राची कुशी बोलवते आहे मलात्याच्या कुशीत झोपून शांत वाटेल जीवालानशिबात कदाचित [...]
वयाच्या सत्तरीत सुध्धा प्रेयसीवर निरपेक्ष पणे प्रेम
एक नितांत सुंदर प्रेम कहाणी♥♥♥♥♥♥रोज सकाळी बरोबर आठ वाजता मि. जॉनमाझ्या स्टोअरमधे येतात. ते न चुकता रोज गुलाबाची ताजी फुले वीकत घेतात. तसेच माझ्या स्टोअरमधे मीळणारे काही मोजकेच पण ताजे खाद्य पदार्थ वीकत घेतात. बरोबर साडे आठ वाजता स्टोअरमधुन बाहेर पडतात. गेली पांच वर्षे त्यांचा हा उपक्रम चालु आहे. उन असो, पाऊस असो, वारा असो, [...]
तिची कविता
तिची कविता मीमाझ्या डोळ्यांत साठवून ठेवलीओघळली नाही ती, तिला मी अगदी गोठवून ठेवली ! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून). मराठी साहित्य संमेलन
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा
तुझी पाऊल खुण…!!!
सागरात परतताना लाटांनी फेडलं होतं ऋण…तू येताना वाळूत उमटली तुझी पाऊल खुण…!!! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून). मराठी चारोळ्या-Marathi Charolya
डोळ्यातल्या पावसात चिंब व्हायचं
काळजात मूकपणे घोंगावणार वादळ,अस्तित्वासाठी धडपडत ओठांपर्यंत येऊन थांबलं खरं..पण तूझं अस्तित्व कुठे आहे? याचं नेमकं उत्तर नाही सापडलं,अस्तित्व ? सगळ्यांना असतं, म्हणजे तुला देखील असायला हवं?पण , पण कुठे शोधायचं ? नाहीच सापडलं तर … असंच मूकपणे घोंगावत रहायचंडोळ्यातल्या पावसात चिंब व्हायचं, आणि ओठांवर हसू फुलवत रहायचं !!!! शिल्पा


ताज्या प्रतिक्रिया