Daily Archives: फेब्रुवारी 14, 2012

मिठीत यायच तर अशी ये.

मिठीत यायच तर अशी ये…………..मिठीत यायच तर अशी येकी दूजेपणाच भान सुटावं,सुप्त मनाच्या वादल़ातुनफ़क्त श्वासचं रान उठावं, मिठीत यायच तर अशी येकी मनानं मनात विरून जावं,माझ्या श्वासानं जरा थांबूनतुझ्या श्वासात जगुन घ्यावं,  मिठीत यायच तर अशी येकी क्षणांनीही स्तब्ध व्हावं, खोल मनाच्या गाभाऱ्यातुनआत्म्यानं मुक्त हुंकारावं …..

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

Happy Valentines’s Day !

आयुष्यात प्रत्येकाचं कोणावर तरी मन जडतं,‘प्रेम‘ हे असंच अबोलनजरेतून न सांगता घडतं ! “Happy Valentines’s Day !” – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).  

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.