मैत्री म्हणजे,
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे,
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग !!!
- तेजस मोकाशी (स्वत: लिखित).
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Join : मराठी साहित्य संमेलन
आवडली तर नक्की शेयर करा.
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥


ताज्या प्रतिक्रिया