Daily Archives: जानेवारी 10, 2012
डोळ्यातल्या पावसात चिंब व्हायचं
काळजात मूकपणे घोंगावणार वादळ,अस्तित्वासाठी धडपडत ओठांपर्यंत येऊन थांबलं खरं..पण तूझं अस्तित्व कुठे आहे? याचं नेमकं उत्तर नाही सापडलं,अस्तित्व ? सगळ्यांना असतं, म्हणजे तुला देखील असायला हवं?पण , पण कुठे शोधायचं ? नाहीच सापडलं तर … असंच मूकपणे घोंगावत रहायचंडोळ्यातल्या पावसात चिंब व्हायचं, आणि ओठांवर हसू फुलवत रहायचं !!!! शिल्पा
केव्हातरी सांगेन मी
Tushar Joshi केव्हातरी सांगेन मीअसती मलाही भावनातोडून म्हणता वेचलीवाहून करता प्रार्थना केव्हातरी सांगेन मीकी श्वास गुदमरतो कसाशेंदूर हाराभिषेकहीओझे मला ठरतो कसा केव्हातरी सांगेन मीअसती कश्या या वेदनातोडा जपुन सध्या तुम्हीवर्षा रूतू हरवेल ना! तुषार जोशी, नागपूर+91 98222 20365२१ नोव्हेंबर २०१०, १७:३० http://www.facebook.com/groups/marathi.kavitaa/
माझी सावळी मैत्रीण
Tushar Joshi कशी तुला आवडते? माझी सावळी मैत्रीणरोज मला विचारतेगोरा तू मी सावळी रेकशी तुला आवडते? तिला सांगतो मी वेडेकरतेस काय अशीतुझ्या सावळ्या रंगातओढ हवीशी हवीशी तुझ्या असण्याने होतेमाझे जगणे मंगलतू नसता जग आहेनको नकोसे जंगल कस्तुरीला सुगंधाचेजसे स्रोत नाही ज्ञाततुझ्या सावळ्या रंगाचेतुला मूल्य नाही ज्ञात ईतकेच ठेव ध्यानीतुझे सावळे असणेमाझ्यासाठी ठरते गंजग मोहक देखणे [...]
एका ट्रिप ची गोष्ट
एका ट्रिप ची गोष्ट:- बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.” सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.” नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.” प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी [...]


ताज्या प्रतिक्रिया