हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi
एकदा एक पंजाबी मुंडा मराठी मुलीला ( बहुधा rocking कोल्हापुरी मुलीला
) चिंधीगिरी करत प्रपोज
करतो ….
मुंडा: तुझमे रब दिखता है……….. यारा मै क्या करू ??
मुलगी: नरसाळ्या, दर्शन घे आणि फुडे जा !!
प्रियकर : प्रिये, तुझी आठवण आली, की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो
.
.
प्रियासी:मग, माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस,
.
… .
प्रियकर: मग काय, एका कुत्रिला दगड मारतो..
====================================================
गुरुजी : जबाबदारी म्हणजे काय..??
मन्या : तुमच्या पॅन्टच बटण तुटल्यावर चेनवर जी येत त्याला जबाबदारी म्हणतात..
====================================================
मुलांची हुशारी
कॉलेज मध्ये एक नवी मुलगी शिकायला येते,
मुलगा: तुझं नाव काय आहे?
मुलगी: मला सगळे ताई म्हणतात.
… .
.
.
.
.
.
.
.
मुलगा: आईच्या गावात काय योगयोग आहे, मला सगळे ‘जिजु‘ म्हणतात… ;D
====================================================
मास्तर – दोनातून दोन गेले..किती राहिले..
चम्या – सर कळलं नाही..
मास्तर – समज तुझ्याकडे दोन पोळ्या आहेत..त्यातल्या दोन पोळ्या तू खाल्या..तर काय राहिला?
चम्प्या – भाजी??
====================================================
नविन नवरा व नविन कुत्रा यात काय फरक आहे ?
नविन कुत्रा एका वर्षाने पण तुमच्याकडे बघुन आनंद दाखवतो…….. !
====================================================
मुलगा – कुल्फी वाल्याकडे जाऊन कुल्फी आहे का हो काका ??
… कुल्फीवाला – हो आहे.
मुलगा – कितीला आहे.
कुल्फीवाला – १० , २० , ३० , रु. ला कुठली देऊ
.
.
.
.
.
मुलगा कुल्फी खातो आणि काडी फेकून देऊन घराकडे प्रस्थान करतो ..
कुल्फीवाला – अरे पैसे राहिले ना…………
..
..
मुलगा – आई म्हणाली खा-प्या मजा करा पैशाचा लाड नाही ……
====================================================
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ?
====================================================

ताज्या प्रतिक्रिया