Daily Archives: जानेवारी 9, 2012

नात्यांसाठी जगताना

Pushkar Mantri असे कुणाशी नकळत………नाते जुळून जातेचिंब होऊन ओली माती…….. पाऊस गाणे गातेगुंता मनमनांचा की… ……..ईश्वर-स ाक्षरेशीमगाठीस्वप्नासाठी दिव्याचा……….प्रका श होऊन जळतेवातीगंध असा हा……….काट्याचेही होऊनजावे फ़ूलनात्यांसाठी जगताना……स्वतःलाचपडावी स्वत:ची भूल..

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

हसरे किस्से

हसरे किस्से -हास्य विनोद ۞Marathi   एकदा एक पंजाबी मुंडा मराठी मुलीला ( बहुधा rocking कोल्हापुरी मुलीला ) चिंधीगिरी करत प्रपोजकरतो …. मुंडा: तुझमे रब दिखता है……….. यारा मै क्या करू ?? मुलगी: नरसाळ्या, दर्शन घे आणि फुडे जा !! प्रियकर : प्रिये, तुझी आठवण आली, की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो..प्रियासी:मग, माझ्या [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

कुठलाही निर्णय घाईत घेवू नका

Sachin Waghmare एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जातअसतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलंकपल बसलेलअसतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेरबघतो आणि ओरडतो..“बाबा ते बघा झाडे मागेजात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवलवाटत…हा २४-२५ वर्षाचा तरुणआणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.तो तरुण मुलगा बाहेरबघतो आणि [...]

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

प्रेमाच्या सावलीत जगावं

Tejas Mokashi बरोबर चूक ची गणिते न सोडवता सर्वांनी एकरूप होऊन जावंएकमेकांच्या सहवासात नसलो तरीप्रेमाच्या सावलीत जगावं ! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).  

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.