Daily Archives: जानेवारी 8, 2012

फुकट्या , मागे वळून काय बघतोस ?

Kiran Dabhade एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता. तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , ‘ जेवणाची उत्तम सोय ‘ जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले . एकावर लिहिलं होतं ‘ शाकाहारी ‘ … तर दुसर्यावर ‘ मांसाहारी ‘ तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला. आतमध्ये आणखी दोन हॉल होते. डावीकडे [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

फेसबुक वापरणाऱ्यांसाठीकाही सूचना :-

अतुल शिंदे फेसबुक वापरणाऱ्यांसाठीकाही सूचना :- १) भूकंप झाल्यास त्वरित घराबाहेरपळा, फेसबुक वर status update… करायलाउभे आयुष्य आहे (जरवाचलात तर ). २) मुलगी पाहायला गेल्यासतिला “तुझे फेसबुक account आहेका ?” असा मागास प्रश्न विचारूनका. यातून ती फेसबुक वर आहेकि नाही हे समजण्यापेक्षा,तुम्ही किती उतावळे आहात हे दिसते. ३) इकडून तिकडून post ढापूनटाकण्यापेक्षा, स्वतः लिहा.फुकटात तुमचे [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.