Daily Archives: जानेवारी 5, 2012

सरांची छडी अन शाळेचा डब्बा

Ganesh Gite मला ते दिवस हवे आहेत ….. सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे …बाईंचा धडा अन गृहपाठ ..सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..… यातच सारा दिवस जायचा ..मला ते दिवस हवे आहेत …. दिवसभर चिंचा ,कैऱ्या पाडत उनाडक्या करायच्या …कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..आईकडे Icecream साठी हट्ट करायचा …अन बाबांनी तो क्षणात [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात पडली

Ganesh Gite एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात पडली…तिने त्याला प्रपोस पण केल…पण मात्र चिमना चिमनीला म्हणाला मला जास्तउंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंचउडु शकतेस…मग चिमनीने त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले… नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस असघरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखातसंसार करायला लागले… पण..मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले,त्या वादळात [...]

Categories: कविता संग्रह | 4 प्रतिक्रिया

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.