Daily Archives: जानेवारी 4, 2012

प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारांची परीक्षा घ्यावी

Deepak Pawal प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारांची परीक्षा घ्यावी राज ठाकरे यांची अपेक्षा व्हिडिओकॉन प्रस्तुत लोकमतच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादेत सोमवारी आयोजित कविसंमेलनात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. समोर श्रोत्यांनी खचाखच भरलेला लोकमत लॉन.औरंगाबाद। दि. २ (लोकमत ब्युरो)आपण जिथे जायला निघालो आहोत, तिथले सामान्यज्ञान आवश्यक आहे. म्हणून मी मनसेतर्फे मुंबई मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची परीक्षा घेतली. [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.