Daily Archives: जानेवारी 3, 2012

निघुनी का गेलास तू?

Vijay Tehare रंगवुनि स्वप्न माझे- निघुनी का गेलास तू? जीवनाचा अर्थ मजला सांगुनि गेलास तू! जीवनाचे चित्र माझ्या आज मी रे रेखिले! रंग त्याचा होऊनी अन्‌ उडूनि का गेलास तू? मूर्ति तव मी नयनि माझ्या होती रे रेखाटली- अश्रुधारा होऊनी अन्‌ निघुनी का गेलास तू? चित्र अपुरे…स्वप्न अधुरे सांग रे फुलवू कशी मीलनाची आस मज [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

प्रत्येक क्षणी सहवास हवा

Shilpa Nitin क्षण तुझे नकोत मजला प्रत्येक क्षणी सहवास हवा तुझ्यासवे हि पहाट हसली ल्यायली निशा हि साज नवा साज नवा लेऊन निशा हि ऐसी गाफील राहिली हलकेच डोकावली पहाट अन सोनेरी हि सकाळ झाली !!!  

Categories: चारोळी संग्रह | 2 प्रतिक्रिया

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.