Daily Archives: जानेवारी 2, 2012
सातारा……..
बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे सातारा, माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे सातारा, राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे सातारा, दादागिरी मधे काटा किर्रर् सातारा, गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे सातारा, ……. राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे सातारा, मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे सातारा, सगळ्या जगाला हेवा वाटावा असा माझा लई भारी सातारा…..!!!! Abhijeet Bhosale
हसणं आणि रुसणं….
डोळ्यांत जरी असले अश्रू तरी इतरांसाठी हसावं लागतं आशेच्या उजेडात कधी कधी निराशून रुसावही लागतं ! – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).
डोळ्य…
डोळ्यांत जरी असले अश्रू तरी इतरांसाठी हसावं लागतं…. आशेच्या उजेडात कधी कधी निराशून रुसावही लागतं…. – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).
चांदण्या दोन
चांदण्या दोन बोलत होत्या एकमेकांशी …………….. अग तो चंद्र आज गप्प धीरगंभीर का आहे काल तर तो खूप रडत होता त्याला काय झाले आहे .त्यावर दुसऱ्या चांदणी ने उत्तर दिले अग तो बघ खाली त्या तिथे वेडा कवी बसलाय रोज चंद्रावर कविता करत बसलेला असतो त्याच्या जीवनी फार मोठा विरह आलाय अगदी तसेच काल याची [...]
धन्य–धन्य शिवाजी भोसला
मराठी साहित्य संमेलन धन्य–धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला । राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार । यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥… …विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर । झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार । सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥ पैजेचा [...]
आज गेला उदया जाईल
आज गेला उदया जाईल परवाचं मग स्वागत होईल, जीवनाचं आपलं गलबत असंच पुढे जात राहिलं. – तेजस मोकाशी (स्वत:च्या लेखणीतून).


ताज्या प्रतिक्रिया