प्रत्येक मुलगी सुंदर असते

Tushar Wable

प्रत्येक मुलगी सुंदर असते……………………..…….

प्रत्येक मुलगी सुंदर असते………….
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते…………..
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते…………
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते …………….

प्रत्येक मुलगी सुंदर असते………….
कोणी कायेने सुंदर असते………..
कोणी मनाने सुंदर असते…………
कोणी संस्काराने सुंदर असते…………
कोणी विचाराने सुंदर असते………..

प्रत्येक मुलगी सुंदर असते………….
कोणाची चाल सुंदर असते……..
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते………..
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते…………..
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते…………

प्रत्येक मुलगी सुंदर असते………….
कोणाचे गाणे सुंदर असते…………
कोणाचे लिखाण सुंदर असते……
कोणाचे कविता सुंदर असते……..
कोणाचे वस्त्र सुंदर असते…………

प्रत्येक मुलगी सुंदर असते………….
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका…….
मनाची सुंदरता विसरू नका…………
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करू नका……………..
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा…………..

कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते…………..

 

Categories: कविता संग्रह | 3 प्रतिक्रिया

Post navigation

3 thoughts on “प्रत्येक मुलगी सुंदर असते

  1. sundar shinede

    sundar

  2. sundar shinede

    sundar…….. sundar……..sundar……………..!

  3. vijay

    khup sundar aste khup sundar aste
    khup sundar aste khup sundar aste

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.