Daily Archives: जानेवारी 1, 2012

2011 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2011 annual report for this blog. Here’s an excerpt: A New York City subway train holds 1,200 people. This blog was viewed about 4,800 times in 2011. If it were a NYC subway train, it would take about 4 trips to carry that many people. Click here to [...]

Categories: Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

बळवंतराव

बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,” जाहिरातीत छापा “बळवंतराव आज सकाळी अचानक गेले.”पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.बायको म्हणाली, तर छापा,”बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे.”

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

डॉक्टर

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे. पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ? डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ? पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

सरदार सांतासिंग

सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?” ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही.” सांता : कां ? ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

भिकारी

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे. बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो. बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ? नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

विमान प्रवास

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,”अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?” पायलट म्हणाला, “खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

आजोबां

सुरेशचा एका आजोबां सोबत वाद सुरु होता. तो म्हणाला,”आजोबा, तुमचा काळ वेगळा होता. आज बघा आमच्याकडे फास्ट कार आहेत, टिव्ही आहेत ज्यावर कायम काहीतरी सुरु असते, जेट विमाने आहेत, अंतराळ प्रवासासाठी वाहने आहेत आणि…………….. सुरेश थांबलेला बघुन आजोबा म्हणाले,”हे सर्व आमच्या पिढीने शोधले तुमच्या पिढीसाठी ! तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीसाठी काय करताय !”

Categories: कविता संग्रह, हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | Tags: , , , | यावर आपले मत नोंदवा

आयुष्य म्हणजे कटकट..

Tushar Wable आयुष्य म्हणजे कटकट..जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतंसुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं आयुष्य म्हणजे वणवा….इथे वेदनांना घेउन जळावं लागतपोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं आयुष्य म्हणजे अंधार…इथे काळोखात बुडाव लागतंपरस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं आयुष्य म्हणजे पाऊस….आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतंकष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं पण …आयुष्य हे [...]

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला

फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंगक्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंगमला पण हवा माझा चेहरा चांगलाफेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटारंग बदलण्याचा नको ग आटापिटारंग जो मिळाला जन्मताना आपल्यालातोच रंग छान रंग तोपण चांगलाबागेमध्ये मोगऱ्याची फुले असती नागुलाबाची पण [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

प्रत्येक मुलगी सुंदर असते

Tushar Wable प्रत्येक मुलगी सुंदर असते……………………..……. प्रत्येक मुलगी सुंदर असते………….फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते…………..बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते…………… आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते ……………. प्रत्येक मुलगी सुंदर असते………….कोणी कायेने सुंदर असते………..कोणी मनाने सुंदर असते…………कोणी संस्काराने सुंदर असते…………कोणी विचाराने सुंदर असते……….. प्रत्येक मुलगी सुंदर असते………….कोणाची चाल सुंदर असते……..कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते………..कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते…………..कोणाचे [...]

Categories: कविता संग्रह | 3 प्रतिक्रिया

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.