“येतांना नव वर्ष“
येतांना नव वर्ष
हाड़ूवार मिटेल मी डोळे.
डोळ्यात तुझ्या प्रेमाचे
नवस्वप्न खेड़े.
अनमोल या क्षनांनी
आयुष्य सोनेरी होवो.
तुझा प्रेमात माझे
जीवन फुलून येवो.
नव वार्ष्याच्या साक्षीने
प्रेम आपले फुलावे.
गोड या आठवनिनी
तू हृदयात जपावे .



ताज्या प्रतिक्रिया