सांग कसा मी विसरू तिला

Ganesh Gite
मराठी माणूस जागा हो

सांग कसा मी विसरू तिला

ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिच आहे
एकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
… … … मग ह्रदयाच काय?

सांग कसा मी विसरू तिला!!

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय?

सांग कसा मी विसरू तिला!!

अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय?

सांग कसा मी विसरू तिला!!

माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय?

सांग कसा मी विसरू तिला!!

Categories: कविता संग्रह | 3 प्रतिक्रिया

Post navigation

3 thoughts on “सांग कसा मी विसरू तिला

  1. Dhananjay palkar

    khupach chhan page aahe…

  2. सांग कसा मी विसरू तिला

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.