कवितेतले शब्द माझे मी हजारदा गिरवले,
तरीही न सांगता ते माझ्या लेखणीतून हरवले.
कुण्या अज्ञात जगात ते निश्चिंत वावरले,
आणि मी आत्ताशी कुठे माझ्या मनाला सावरले.
- Tejas Mokashi
(स्वत:च्या लेखणीतून).
कवितेतले शब्द माझे मी हजारदा गिरवले,
तरीही न सांगता ते माझ्या लेखणीतून हरवले.
कुण्या अज्ञात जगात ते निश्चिंत वावरले,
आणि मी आत्ताशी कुठे माझ्या मनाला सावरले.
- Tejas Mokashi
(स्वत:च्या लेखणीतून).
ताज्या प्रतिक्रिया