Monthly Archives: डिसेंबर 2011

“येतांना नव वर्ष”

“येतांना नव वर्ष“ येतांना नव वर्ष                                       हाड़ूवार मिटेल मी डोळे. डोळ्यात तुझ्या प्रेमाचे                           नवस्वप्न खेड़े. अनमोल या क्षनांनी                         [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

एक जानेवारी: एक संकल्प दिन !

एक जानेवारी: एक संकल्प दिन ! नव्या वर्षाचे स्वागत आपण हसतमुखाने करु या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प [...]

Categories: हसरे किस्से-हास्य विनोद ۞Marathi | यावर आपले मत नोंदवा

विश्वास बसत नाहीतू दिलेल्या या धोक्यांनी ..

Kedar Lolage तुझ्या पासून दूर होतानाडोळ्यात पाणी आलंतू दुसऱ्याची ऐकूनकाळजाचं पाणी झालं…मला माहित आहे कितू तुझ्या मनाची राणी आहेसपण तुला माहित नाही कितू माझ्या डोळ्यातलं पाणी आहेसविसराव तुला म्हणतोपण होत नाही मनतू दुसऱ्याची आहेस म्हंटलंतर जात नाही क्षण…खरंच आहे का ते वाक्यजे ऐकले मी या कानांनीविश्वास बसत नाहीतू दिलेल्या या धोक्यांनी ..  

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

मिठीत विसावताना

मराठी साहित्य संमेलन नेहमीच वाटतं मलातू माझ्या जवळ असावंआणि मिठीत विसावतानातुला जगाचं भान नसावं … नेहमीच वाटतं मलातू माझ्या जवळ असावंबरसणाऱ्या पाऊसधारानादोघांच्या ओंजळीत टिपावं नेहमीच वाटतं मलातू माझ्या जवळ असावंहातात हात गुंफूनचार पावलं सोबत चालावं नेहमीच वाटतं मलातू माझ्या जवळ असावंमाझ्या प्रीतीचं प्रतिबिंबतुझ्या डोळ्यात उमटावं नेहमीच वाटतं मलातू माझ्या जवळ असावंतू नेहमी हसावं अनहसताना मी [...]

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

थंडीची उब

थंडीची उब थंडी वाढत चालली होती… बहिणीला स्वेटर घेण्याइतके पैसे भावाकडे नव्हते.. घरात कापड हि नव्हती.. जी पांघरता आली असती… मजुरीचे पैसे जेवण घेण्यात गेले होते… घरी आल्यावर ती म्हणाली “दादा अरे आज थंडी पडलीये रे खूप…” विनीत म्हणाला:आग हो तू एक काम कर… मला गरम होतंय ग… तू माझा shirt घाल आणि झोप… रात्र [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

ll जय शिवराय ll

आसेतु हिमाचल संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली . त्यावेळी त्याने आपली डायरीत लिहिले कि कि मी हा सारा मुलुख फिरलोय, एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ? आमची ती योग्यता कधीच नव्हती …कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे. २. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.…३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार . 4. [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

माझ्यासाठीच ये

पुन्हा एकदा परत ये , आणि येशील तेंव्हा फक्त ….माझ्यासाठीच ये , जर कधी आठवण आलीच माझी ,तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये , त्रास होयील मला थोडा या उचकीचा ,पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये , कदाचित जमणार नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांनापूर्ण करायला फक्त एकदाच ये , सोबत [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं

मराठी साहित्य संमेलन अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघूनएकदा रात्र म्हणाली,”बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?”सूर्य म्हणाला , “वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी,तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेसपुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !“रात्र : ” खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

सांग कसा मी विसरू तिला

Ganesh Gite मराठी माणूस जागा हो सांग कसा मी विसरू तिला ह्रदयाच्या प्रत्येक कप्यातआणि प्रत्येक स्पदनांत तिच आहेएकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल… … … मग ह्रदयाच काय? सांग कसा मी विसरू तिला!! मनाच्या प्रत्येक कोपऱ्यातआणि प्रत्येक विचारात तीच आहेएकवेळ तिचा विचार करणं बंद करेलमग मनाचं काय? सांग कसा मी विसरू तिला!! अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नातआणि [...]

Categories: कविता संग्रह | 3 प्रतिक्रिया

लव्हलेटर

Amit Pawarलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतंसरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतंगोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतंघुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतंज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतंसुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतंआणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतंपटलं तर पप्पी आणि खटकलं तर [...]

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

माझ्या मनाला सावरले

कवितेतले शब्द माझे मी हजारदा गिरवले,तरीही न सांगता ते माझ्या लेखणीतून हरवले.कुण्या अज्ञात जगात ते निश्चिंत वावरले,आणि मी आत्ताशी कुठे माझ्या मनाला सावरले. – Tejas Mokashi (स्वत:च्या लेखणीतून).

Categories: चारोळी संग्रह | यावर आपले मत नोंदवा

संसदेत लोकपालवर चर्चा तर मुंबईत अण्णांचं उपोषण

संसदेत लोकपालवर चर्चा तर मुंबईत अण्णांचं उपोषण नवी दिल्ली : उद्यापासून मुंबईत अण्णा हजारेचं तीन दिवसांचं उपोषण सुरू होत असताना लोकसभेत सरकारने सादर केलेल्या लोकपाल विधेयकावर चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेचं थेट प्रक्षेपण लोकसभा वाहिनीवर पाहता यावं यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनने अण्णांच्या उपोषण सुरू असलेल्या MMRDA मैदानावर मोठ्या एलसीडी स्क्रीनची सोय केली आहे.  लोकापाल आणि [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

आई-बापाला निट जप

Deepak Pawal मित्रांनो जरूर वाचा ….वाचाल तर शिकाल .ना….! मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपायधूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्याततिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली.डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूलाटाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळेकूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनंकाळवंडलेले [...]

Categories: कविता संग्रह | 6 प्रतिक्रिया

मैत्रीचे बंध

Prashant Sangvikar मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपण कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही मैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्ट मैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुक मैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातात [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

ओघळलो आज डोळ्यांतुन

Ganesh Gite त्या प्रेमाची आठवण…!मी बरसलो आज शब्दांतुन ,तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,तीचा थेबंही ना गळला कधी.सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,तीने भाव माझा ना विचारला कधी.आयुष्यभर [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

सरलेले क्षण

Tushar Wable:-                 आठवण माझी आली कधी तर पापण्या जरा मीटून बघ.सरलेल्या क्षणांमधलेसंवाद जरा आठवून बघ. आठवण माझी आली कधीतर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघत्या पाउल वाटेवरतीउमटलेली आपली पाउले बघ. आठवण माझी आली कधीतर उडणार्या पक्षांकडे बघ.त्यांच्यासारखाच माझ मनतूज्याकडे धावत आलेलं बघ. आठवण माझी आली कधीतर चांदण्या जरा मोजून बघ.चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचाशब्द न शब्द आठवून [...]

Categories: कविता संग्रह | १ प्रतिक्रिया

एका डोळ्याची आई

Bal Krishna Andhale एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळेती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ [...]

Categories: कविता संग्रह | 8 प्रतिक्रिया

श्रावणातली मेंदी

Chandu Chate ध्यानी मनी नसताना…. आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते….हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या … मेंदी सारखी….आयुश्यभर आठवत रहाते….मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं…..मैत्री म्हणजे… कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं ….. घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं….हळव्या मनात जपलेलं ‘अलगुज‘ अवचित ओठांवर येतं……मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं…..प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली… सर्वात [...]

Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

केलाय का कधी तुम्ही कुणाला propose ?

Pankaj Gore केलाय का कधी तुम्ही कुणाला propose ? केलाच कधी जर तुम्ही suppose तो क्षण नेहमी आठवणीत राहतो नकळत कधीतरी मनात डोकावून पाहतो मानो याना मानो………… पण तो क्षणच खूप वेडा असतो. ती “हो” बोलेल कि “नाही” बोलेल? कि,जे मैत्रीचे नाते आहे तेहि तोडेल? मनात सगळ्या विचारांचा काहूर माजतो पुरुषा सारखा पुरुष पण साला [...]

Categories: कविता संग्रह | 4 प्रतिक्रिया

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.