का मला आज तुझी आठवण यावी

का मला आज तुझी आठवण यावी …
हां गार वारा ,
अंगावर आलेला शहारा,
तू केलेला स्पर्श
का मला हे आज आठवावे आणि
कदाचित
मला तु जवळ असल्याची जाणीव व्हावी ….
का बर मला आज तुझी आठवण यावी .

Categories: चारोळी संग्रह | 2 प्रतिक्रिया

Post navigation

2 thoughts on “का मला आज तुझी आठवण यावी

  1. ankush

    का मला आज तुझी आठवण यावी …
    हां गार वारा ,
    अंगावर आलेला शहारा,
    तू केलेला स्पर्श
    का मला हे आज आठवावे आणि
    कदाचित
    मला तु जवळ असल्याची जाणीव व्हावी ….
    का बर मला आज तुझी आठवण यावी .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.