मा्णूस: साहेब तुमच्याकडे मॅनेजरची जागा आहे का? साहेब: नाही. माणूस मग सेक्रेटरीची? साहेब: नाही. माणूस: मग ऑफिसरची? ... साहेब: नाही. माणूस: मग टायपिस्टची? साहेब: नाही. माणूस: मग चपराश्याची? साहेब: अरे बाबा नाही म्हणून सांगितलं ना? माणूस: मग साहेब तुम्ही हा "NO VACANCY" चा बोर्ड नक्की विकत घेऊ शकता. फक्त ५०. रूपयात […]
एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो, भिंतीवर एक घड्याळाच चित्र काढलं होत. मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ? ... बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो. बघ आता. बेवडा जमिनीवर पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात मारतो. शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३ वाजलेत, झोप आता. बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना. […]
लाडात आलेली गर्लफ्रेंड : चल ना....Mcdonald मध्ये जाऊ... गम्प्या : आधी स्पेलिंग सांग....मग जाऊ ...!!! गर्लफ्रेंड : हम्म ....नको मग ..KFC मध्ये जाऊ .... आपला शहाणा गम्प्या : ठीक आहे...फुल फॉर्म सांग...मग तर नक्की नेतो तुला !! शहाणी गर्लफ्रेंड : ठीक आहे...चल जोशी वडेवाले मध्ये वडापाव खाऊ !!! […]
प्रियकर: काय ग, कुठे आहेस ??? प्रेयसी : अरे घरी आहे. जस्ट झोपणारच होते, तू काय करतोस ??? प्रियकर: मी ना? मी क्लबमध्ये आहे.... ... प्रेयसी: वाव कोणत्या? प्रियकर: त्याच, ज्यात तू आहेस......अगदी तुझ्या मागे..............!! […]
एका विद्यार्थ्याच्य ा आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन.. .. .. ... .. .. .. .. .. परीक्षा.. .. .. दिवे पण लागतात.. फटाके पण फुटतात.. Band पण वाजतो.. आणि घरचे आरती पण ओवाळतात.. Like · · Follow Post · about a […]
जेव्हा तुला अगदी एकट वाटेल नजरे समोर धुकं दाटेल आसपास कोणीच दिसणार नाही सगळे जग अंधुक होऊन जाईल तेव्हा तू माझ्या कडे ये.........., ... , , , , , मी तुला डोळ्यांच्या डॉक्टर कडे घेऊन जाईन. […]
http://marathimanusjagaho.wordpress.com/2011/annual-report/2011 year in blogging | मराठीmarathimanusjagaho.wordpress.comSee the fireworks मराठी created by blogging on WordPress.com. Check out their 2011 annual report.
ताज्या प्रतिक्रिया