प्रिय वाचक,
‘मराठी माणूस जागा हो‘ ह्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
‘मराठी माणूस जागा हो‘ वर प्रकाशित केलेले लिखान हे मित्र परिवार, लेखक, कवि आणि मराठी वाचकांनी पाठविलेले आहे. संबधित लिखान ज्या व्यक्तिने पाठविले आहे अथवा ज्या ज्ञात व्यक्तिचे आहे त्यांचे नाव संबधित लिखानाखाली दिले आहे. जे लिखान लेखकाच्या नावाशिवाय प्रकाशित केले आहे, असे लेखन लेखकाच्या नावाशिवाय मिळाल्यामुळे ते लिहिले नाही. मात्र, अशा लेखनाचा व लेखकांचा आम्ही आदर करुन त्यांचे आभार मानतो. येथे प्रकाशित कोणतेही लिखान आम्ही स्वतःचे वा मालकीचे मानत/ समजत नाही. आम्हांस लेख पाठविणा-या व्यक्तिंचा आणि लेखकांचा आम्ही आदर करतो व आभार मानतो.
कॄपया हे संकेतस्थळ मराठी लेखनाचा साठा – वाटा तत्त्वावर ग्राह्य धरुन वाचनाचा आनंद घ्यावा – द्यावा.
आभार,
‘मराठी माणूस जागा हो व्यवस्थापन.


super